Cabinet approves two railway projects in Uttar Pradesh and Andhra Pradesh worth Rs 24,815 crore
April 18th, 04:00 pm
The Cabinet Committee on Economic Affairs, chaired by PM Modi, has approved two railway projects worth around Rs. 24,815 crore. Covering 15 districts across the states of Uttar Pradesh and Andhra Pradesh, these projects are in line with PM Modi’s vision of New India and aim to make the people in the region Atmanirbhar. They will increase the existing network of Indian Railways by about 601 km.गुजरातमधील साणंद येथील केन्स सेमिकाॅन प्रकल्पाच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 31st, 01:05 pm
गेल्या महिन्याच्या अखेरीस मी साणंदला आलो होतो आणि या महिना अखेरीस देखील साणंदमध्ये उपस्थित आहे. दिनांक 28 फेब्रुवारी रोजी माइक्रोन प्रकल्पातून उत्पादनाची सुरुवात झाली आणि आज 31 मार्च रोजी केन्स टेक्नॉलॉजीयुक्त सेमीकंडक्टर प्रकल्पातून उत्पादन सुरू झाले आहे.हा केवळ योगायोग नाही तर भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था कशा गतीने, किती जलद, किती वेगाने काम करत आहे याचे हे उदाहरण आहे. रमेश रघु आपले अभिनंदन! गुजरात सरकार तसेच या प्रकल्पांवर काम करणाऱ्या सर्वांचेच आणि माझ्या मित्रांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये साणंद येथे 'केन्स सेमीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमध्ये साणंद येथे 'केन्स सेमीकॉन' प्रकल्पाचे उद्घाटनकॉन' प्रकल्पाचे उद्घाटन
March 31st, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये साणंद येथे 'केन्स टेक्नॉलॉजी'च्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन केले; यासह या प्रकल्पातील उत्पादनास औपचारिक सुरुवात झाली आहे. 28 फेब्रुवारी रोजी 'मायक्रॉन' प्रकल्पातील उत्पादनाच्या प्रारंभासाठी आपण साणंद येथे उपस्थित होतो आणि बरोबर एका महिन्यानंतर 'केन्स'च्या या महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आपण पुन्हा येथे आलो आहोत, या बाबीचा उल्लेख करत पंतप्रधानांनी भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रगतीला प्राप्त झालेल्या गतीवर विशेष भर दिला. हा केवळ एक योगायोग नाही, तर भारताची सेमीकंडक्टर परिसंस्था ज्या वेगाने विकसित होत आहे, त्याचा हा एक ठोस पुरावा आहे, असे मोदी यांनी नमूद केले.पंतप्रधानांनी नऊ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांच्या घोषणेचे केले स्वागत
January 14th, 06:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, नवीन अमृत भारत रेल्वेगाड्या म्हणजे प्रवाशांना आराम आणि देशभरातील संचारसंपर्क सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.PM hails the passage of Online Gaming Bill, 2025
August 22nd, 09:36 am
The Prime Minister, Shri Narendra Modi has welcomed the passage of The Promotion and Regulation of Online Gaming Bill, 2025 by both Houses of Parliament.जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पहिल्या मालगाडीचे आगमन झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक; व्यापार आणि दळणवळणासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस असल्याची व्यक्त केली भावना
August 09th, 06:04 pm
जम्मू आणि काश्मीर खोऱ्यात पहिल्या मालगाडीचे आगमन झाल्याच्या प्रसंगाचे पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. या घटनेमुळे आता काश्मीर राष्ट्रीय मालवाहतूक जाळ्याशी जोडले गेले असून, हे एक महत्त्वाचे यश ठरले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीचे केले कौतुक
August 05th, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमधील प्रगतीबद्दल अतिशय आनंद व्यक्त केला आहे. भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात जागतिक स्तरावर अव्वल 3 क्रमांकामध्ये पोहोचली आहे. पंतप्रधानांनी याचे श्रेय नवोन्मेषी युवा शक्तीला दिले आहे. येत्या काळात ही प्रगती अशीच कायम ठेवण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
June 17th, 12:58 pm
पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. अपघातातल्या बाधित व्यक्तींना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळाला भेट देण्यासाठी निघाले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीकडून 2 लाख रुपयांचे आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केले आहे.Viksit Bharat Ambassadors Meetup for 'Viksit Bharat, Viksit Mumbai' in Ghatkopar East
May 17th, 04:14 pm
Viksit Bharat Ambassadors met at Bhatia Wadi in Ghatkopar East, Mumbai, to engage with the local diamond merchant and traders community. Over 300 members from the area joined the event, which was honoured by the presence of Sh. Ashwini Vaishnaw, Union Minister for Railways, Communications, and IT. A free-flowing exchange took place, with participants voicing their suggestions and experiences directly to the Minister.टपाल कार्यालयाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेल्या त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
April 12th, 07:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगलुरूमधील टपाल कार्यालयाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेल्या त्रिमिती छपाई तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे.भोपाळ ते नवी दिल्ली दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांचे संबोधन
April 01st, 03:51 pm
इंदूर मधल्या मंदिरात रामनवमीला जी दुर्घटना झाली त्याबद्दल मी आधी दुःख व्यक्त करतो. या दुर्घटनेत आपल्यातून अकाली निघून गेलेल्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक भावना व्यक्त करतो.जे भाविक जखमी झाले आहेत, ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.पंतप्रधानांनी मध्य प्रदेशात भोपाळमधील राणी कमलापती स्थानक येथे वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा
April 01st, 03:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावर भोपाळ आणि नवी दिल्ली दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. पंतप्रधानांनी कार्यक्रमस्थळी आल्यानंतर राणी कमलापती - नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसची पाहणी केली आणि रेल्वेगाडीमधील मुले तसेच कर्मचारी यांच्याशी संवादही साधला.