दिल्ली सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल परवेश साहिब सिंग, आशिष सूद, सरदार मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

February 20th, 01:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवेश साहिब सिंग, आशिष सूद, सरदार मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रज सिंग, कपिल मिश्रा आणि पंकज कुमार यांचे दिल्ली सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.