हरियाणाच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट

July 30th, 06:04 pm

हरियाणाचे राज्यपाल अशीम कुमार घोष यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.