Prime Minister holds official talks with Prime Minister of Malaysia
February 08th, 11:19 am
PM Modi held productive talks with PM Anwar Ibrahim of Malaysia. The two leaders reviewed cooperation in areas such as energy, biotechnology, trade, IT and infrastructure. They agreed to further strengthen collaboration in sectors like defence, digital technologies, security, semiconductors and AI.मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन
February 08th, 08:35 am
गेल्या वर्षी आसियान शिखर परिषदेसाठी माझी मलेशिया भेट होऊ शकली नव्हती. परंतु, मी माझ्या मित्राला लवकरच मलेशियात येण्याचे आश्वासन दिले होते.India Malaysia Joint Statement on the occasion of the Official visit by Prime minister of India to Malaysia
February 08th, 08:30 am
At the invitation of Prime Minister of Malaysia, His Excellency, Dato’ Seri Anwar Ibrahim, His Excellency, Shri Narendra Modi, Prime Minister of the Republic of India, undertook an official visit to Malaysia from 7 to 8 February 2026. The visit reflected the deep-rooted friendship and enduring people-to-people ties, based on civilizational connections between the two countries. It reaffirmed the shared commitment of the two Leaders to further consolidate and expand the India–Malaysia Comprehensive Strategic Partnership.मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळस्तरीय चर्चेदरम्यान पंतप्रधानांचे संबोधन
February 08th, 08:20 am
माझे मित्र पंतप्रधान महोदय, आपण मनापासून केलेल्या स्वागताबद्दल मी आपले मनःपूर्वक आभार मानतो. माझे आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचे ज्या आत्मीयतेने स्वागत झाले, तसेच अल्पावधीतच आपण मलेशियाची झलक आम्हाला सुंदररीत्या दाखवली, त्या आठवणी कायम स्मरणात राहतील. सर्व व्यवस्था अत्यंत उत्तम प्रकारे करण्यात आल्या. त्याबद्दल मी विशेष आभार व्यक्त करतो. खऱ्या मैत्रीची उंची आणि सखोलता काय असते, याचा मला येथे प्रत्यक्ष अनुभव आला आहे. यासाठी मी आपला आभारी आहे.Prime Minister’s participation in the 22nd ASEAN-India Summit
October 25th, 09:48 am
At the invitation of Malaysian PM Anwar Ibrahim, PM Modi will virtually attend the 22nd ASEAN - India Summit on 26 October, 2025. PM Modi will jointly review the progress in ASEAN-India relations with the ASEAN leaders, in line with our Act East Policy and Indo-Pacific vision.पंतप्रधानांनी मलेशियाच्या पंतप्रधानांशी साधला संवाद; आसियानच्या अध्यक्षपदाबद्दल केले अभिनंदन
October 23rd, 10:55 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी स्नेह आणि सौहार्दपूर्ण संवाद साधला. यावेळी, मलेशियाने आसियानचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल मोदींनी पंतप्रधान इब्राहिम यांचे हार्दिक अभिनंदन केले. मलेशियाच्या नेतृत्वाखाली आगामी आसियानसंबंधित शिखर परिषदांच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड आर.मार्कोस ज्युनियर यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
August 05th, 03:45 pm
आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत आहे. आजचा दिवस आपल्या द्विपक्षीय संबंधांच्यासंदर्भात एक ऐतिहासिक दिवस आहे. आपण भारत-फिलिपिन्स संबंधांना धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर घेऊन जात आहोत. यामुळे आपल्या संबंधांना एक नवीन गती आणि सघनता मिळेल. संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील आपल्या संबंधांना बळ मिळेल. गेल्या काही वर्षांत, आपल्या एकमेकांच्या सर्व क्षेत्रातील संबंधांमध्ये प्रगती झाली आहे. यामध्ये व्यापार, संरक्षण, सागरी, आरोग्य, सुरक्षा, अन्न सुरक्षा, विकास भागीदारी आणि नागरीकांना एकमेकांविषयीचा असलेला जिव्हाळा यांचा समावेश आहे. आज आपण पुढील पाच वर्षांसाठी एक कृती आराखडा बनवत आहोत ही खूप आनंदाची बाब आहे.पंतप्रधान आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची झाली भेट
November 19th, 06:09 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एचई प्रबोवो सुबियांटो यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.East Asia Summit is a key pillar of India’s Act East Policy: PM Modi in Vientiane
October 11th, 08:15 am
Prime Minister Narendra Modi participated in the 19th East Asia Summit held in Vientiane, Lao PDR. He stated that India has always supported ASEAN’s unity and centrality. Emphasizing that our focus should be on development, not expansionism, the Prime Minister highlighted in his address that the East Asia Summit is a key pillar of India’s Act East Policy.19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी
October 11th, 08:10 am
लाओ पीडीआरमधील व्हिएन्टिन येथे 11 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित 19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 व्या आसियान-भारत शिखर परिषदेत सादर केलेले भारताचे राष्ट्रीय निवेदन
October 10th, 08:37 pm
तुम्हा सर्वांचे मौल्यवान विचार आणि सूचनांबद्दल आभार मानतो. भारत आणि आसियान यांच्यातील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. मानवाचे कल्याण, प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी आपण एकत्रितपणे प्रयत्न करू, असा मला विश्वास आहे.लाओस येथील 21व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
October 10th, 08:13 pm
आपल्याबरोबरच्या आजच्या सकारात्मक चर्चेसाठी, तसेच आपला मोलाचा दृष्टीकोन आणि सूचनांसाठी मी आपले आभार मानतो.पंतप्रधानांनी आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने न्यूझीलंडच्या पंतप्रधानांची घेतली भेट
October 10th, 07:18 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांची आज लाओ पीडीआरमधील व्हिएन्टियान येथे आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट झाली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानांची घेतली भेट
October 10th, 07:12 pm
लाओस येथे झालेल्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे नवनियुक्त पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या बरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.डिजिटल परिवर्तनाच्या प्रगतीबाबत आसियान-भारत संयुक्त निवेदन
October 10th, 05:42 pm
आसियान-भारत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला प्रोत्साहन देण्याबाबत आमची वचनबद्धता अधोरेखित करत, 1992 मध्ये स्थापन झाल्यापासून आसियान-भारत संवाद संबंधांना चालना देत त्याची मूलभूत तत्त्वे, सामायिक मूल्ये आणि निकषांच्या मार्गदर्शनाअंतर्गत आसियान-भारत शिखर परिषद (2012) च्या दृष्टीकोन निवेदनात नमूद करण्यात आल्यानुसार आसियान-भारत संवाद संबंधांच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त आसियान-भारत स्मारक शिखर परिषदेची दिल्ली घोषणा (2018), शांततेसाठी इंडो-पॅसिफिकवरील आसियान दृष्टीकोन सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन, प्रदेशातील स्थैर्य आणि समृद्धी (2021), आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी (2022), सागरी सहकार्यावर आसियान-भारत संयुक्त निवेदन(2023) आणि संकटकालीन (2023) प्रतिसादात अन्न सुरक्षा आणि पोषण सशक्तीकरणावर आसियान-भारत संयुक्त नेत्यांचे निवेदनलाओ पीडीआर मधील विएन्तिएन येथे 21व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य
October 10th, 02:35 pm
दहा वर्षांपूर्वी मी भारताचे ‘ऍक्ट ईस्ट’ धोरण जाहीर केले होते. गेल्या दशकभरात, या पुढाकाराने भारत आणि आसियान देशांमधील ऐतिहासिक संबंधांचे पुनरुज्जीवन केले आहे, या संबंधांना नवीन ऊर्जा, दिशा आणि गती दिली आहे.लाओ पीडीआर मधील विएन्तिएन येथे 21व्या आसियान-भारत शिखर परिषदेच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य
October 10th, 02:30 pm
दहा वर्षांपूर्वी मी भारताचे ‘ऍक्ट ईस्ट’ धोरण जाहीर केले होते. गेल्या दशकभरात, या पुढाकाराने भारत आणि आसियान देशांमधील ऐतिहासिक संबंधांचे पुनरुज्जीवन केले आहे, या संबंधांना नवीन ऊर्जा, दिशा आणि गती दिली आहे.लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकच्या व्हिएंटियानच्या भेटीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
October 10th, 07:00 am
21व्या आसियान-भारत आणि 19व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान श्री. सोनेक्से सिफानडोन यांच्या निमंत्रणावरून व्हिएन्टिन, लाओ पीडीआर येथे आज मी दोन दिवसांच्या भेटीवर जात आहे.Prime Minister Narendra Modi to visit Vientiane, Laos
October 09th, 09:00 am
At the invitation of H.E. Mr. Sonexay Siphandone, Prime Minister of the Lao People’s Democratic Republic, Prime Minister Shri Narendra Modi will visit Vientiane, Lao PDR, on 10-11 October 2024.During the visit, Prime Minister will attend the 21st ASEAN-India Summit and the 19th East Asia Summit being hosted by Lao PDR as the current Chair of ASEAN.20 वी आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
September 07th, 11:47 am
आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी आसियान भागीदारांशी, आसियान-भारत शिखर परिषदेत, पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली. हिंद-प्रशांत क्षेत्रातील आसियानच्या केंद्रस्थानाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारताच्या हिंद-प्रशांत महासागर पुढाकार (IPOI) आणि हिंद-प्रशांत (AOIP) वरील आसियानचा दृष्टीकोन यांच्यातील समन्वयावरही त्यांनी प्रकाश टाकला. आसियान-भारत एफटीएचा (AITIGA) आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.