अरुणाचल रंग महोत्सव हा अरुणाचल प्रदेशच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा उत्सव असून तो एक भारत श्रेष्ठ भारत या तत्त्वांशी सुसंगत आहे: पंतप्रधान

August 09th, 05:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुवाहाटीसह भारताच्या विविध भागात अरुणाचल रंग महोत्सव साजरा केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.