राम नवमीच्या निमित्ताने पंतप्रधान तामिळनाडूला भेट देणार, रामेश्वरम द्विप मुख्य भूमीला जोडणाऱ्या नव्या पंबन रेल्वे पुलाचे उदघाटन करणार
April 04th, 02:35 pm
राम नवमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 एप्रिल रोजी तामिळनाडूला भेट देणार आहेत. ते दुपारी 12 वाजेच्या सुमारास नव्या पंबन रेल्वे पूल - भारताच्या पहिल्या उर्ध्व समुद्री पुलाचे उद्घाटन करतील आणि महामार्गाच्या पुलावरून रेल्वे तसंच जहाजाला हिरवा ध्वज दाखवतील आणि पुलाच्या परीचालनाचे साक्षीदार ठरतील.तामिळनाडूतील अरुलमिगू रामनाथस्वामी मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना
January 20th, 07:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूतील अरुलमिगू रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली.