पंतप्रधानांनी केली विकसित भारत राजदूत कलाकार कार्यशाळेची प्रशंसा

March 11th, 02:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत ‘पुराना किला’ येथे झालेल्या विकसित भारत राजदूत कलाकार कार्यशाळेची प्रशंसा केली आहे. या कार्यक्रमाला 50,000 पेक्षा जास्त कलाकार जमले होते.