The World This Week On India

March 20th, 12:22 pm

From the skies to the seas, from AI to ancient crafts, India's story this week is one of expansion, breakthroughs, and bold moves. A booming aviation industry, a scientific revelation in the Indian Ocean, a historic satellite launch, and a surge in AI jobs—India is stepping into the future with confidence. Meanwhile, ties with Armenia deepen, a major aerospace firm eyes Indian shores, and artisans breathe new life into heritage toymaking. Let’s pe into the stories that define India’s unstoppable rise.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आल्याबद्दल आर्मेनियाच्या पंतप्रधानांकडून त्यांचे अभिनंदन

June 06th, 09:00 pm

आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी करून नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

अर्मेनिया आणि लातेव्हियाच्या प्रमुखांशी पंतप्रधानांची द्विपक्षीय बैठक

November 03rd, 03:59 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्मेनिया गणराज्याचे अध्यक्ष, सेझ सर्जेसन आणि लातेव्हिया गणराज्याचे अध्यक्ष मारिस कुसिंकीस यांच्यासह बैठक घेतली. या बैठकीत, उभय देशातल्या विविध क्षेत्रातले सहकार्य वृद्धिंगत करण्याविषयी चर्चा केली.

Mr. Tigran Sargasyan, Chairman of the Eurasian Economic Commission meets PM Modi

June 02nd, 01:31 pm

H. E. Mr. Tigran Sargasyan, Chairman of the Eurasian Economic Commission and former Prime Minister of Armenia met PM Narendra Modi in St. Petersburg today.