आपले माजी सैनिक हे आदर्श आणि देशभक्तीचे अमर प्रतीक आहेत - पंतप्रधान
January 14th, 01:21 pm
आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या शूर सैनिकांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र सेना माजी सैनिक दिनानिमित्त कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपले माजी सैनिक हे आदर्श आणि देशभक्तीचे अमर प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.