पंतप्रधान मोदींकडून शिका अर्धचक्रासन

April 05th, 09:55 am

चौथ्या आंतरराष्ट्रीय दिनाच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अर्धचक्रासन' चा अभ्यास करणारा एक 3D अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर केला आहे.