भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुख्यालय इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

July 12th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे नवे मुख्यालय “धरोहर भवन” चे उद्‌घाटन झाले. टिळक मार्गावर ही इमारत बांधण्यात आली आहे.

भारतीय पुरातत्व सर्व्‍हेक्षण विभागाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

July 12th, 12:30 pm

सर्वात प्रथम आपल्या सर्वांना मी या देखण्या आणि आधुनिक भवनाच्या वास्तूसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. ज्या संस्थेचे आयुष्य 150 वर्षे झाले आहे, त्याचाच अर्थ ही संस्था स्वतःच एक आता पुरातत्वाचा विषय बनली आहे. गेल्या 150 वर्षात ही संस्था कुठून निघून, कुठल्या कुठे पोहोचली असेल, कशा पद्धतीने तिचा विस्तार झाला असेल, व्याप्ती विस्तारली असेल. या संस्थेने काय काय कमावलं असेल आणि संस्थेमध्ये कशा कशाची पाळंमुळं रोवली गेली असतील. एका संस्थेची 150 वर्षे म्हणजेच त्या संस्थेच्या आयुष्याचा विचार करता अगदी प्रदीर्घ म्हणता येईल इतका मोठा कालावधी आहे.

नवी दिल्लीत बुद्ध जयंती कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी

April 30th, 03:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवी दिल्लीत, इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममधल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात सहभागी झाले. पंतप्रधानांनी संघ दान अर्पण केले. सारनाथ इथल्या सेंट्रल इन्सिट्यूट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज आणि बोध गया इथल्या ऑल इंडिया भिक्षू संघाला वैशाख सन्मान प्रशस्ती पत्र त्यांनी प्रदान केले.

नवी दिल्लीत बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

April 30th, 03:42 pm

व्यासपीठावर उपस्थित, मंत्रिमंडळातले माझे सहकारी, डॉक्टर महेश शर्माजी, किरेन रिजीजू, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फाऊंडेशनचे महासचिव, डॉक्टर धम्मपियेजी, देशभरातून आलेले भाविक, महिला आणि सज्जनहो!

Visit of PM and French President Francois Hollande to the Museum in Chandigarh for display of Archaeological findings

January 24th, 04:30 pm