पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीलंकेतील भारताच्या सहकार्याने उभारलेल्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन
April 06th, 12:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमार दिसानायके हे दोन्ही नेते आज अनुराधापुरा इथे भारताच्या सहकार्याने बांधलेल्या दोन रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि शुभारंभ समारंभात सहभागी झाले होते.पंतप्रधानांनी जया श्री महा बोधी मंदिराला दिली भेट
April 06th, 11:24 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरात कुमार डिसानायके यांच्या सोबत अनुराधापुरा येथील पवित्र जया श्री महा बोधी मंदिराला भेट दिली आणि महाबोधी वृक्षाजवळ प्रार्थना केली. या वृक्षाची वाढ बो रोपापासून झाल्याचे मानले जाते, जो भारतातून तिसऱ्या शतकात इ.स.पूर्व संगमित्ता महा थेरि यांच्या कडून श्रीलंकेत आणण्यात आला होता.पंतप्रधानांचा श्रीलंका दौरा : फलनिष्पत्ती
April 05th, 01:45 pm
विजेच्या आयात/निर्यातीसाठी एचव्हीडीसी इंटरकनेक्शनच्या अंमलबजावणीसाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करारपंतप्रधान 03ते 06 एप्रिल 2025 दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार
April 02nd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होणाऱ्या 6व्या BIMSTEC शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी (3-4 एप्रिल, 2025) थायलंडला भेट देतील. त्यानंतर, ते अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायका यांच्या निमंत्रणावरून (4-6 एप्रिल, 2025) श्रीलंकेचा अधिकृत दौरा करतील.