श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ. हरिनी अमरसूर्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
October 17th, 04:26 pm
श्रीलंकेच्या पंतप्रधान डॉ.हरिनी अमरसूर्या यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थायलंड आणि श्रीलंकेच्या दौऱ्याला प्रस्थान करण्यापूर्वी केलेले निवेदन
April 03rd, 06:00 am
गेल्या काही दशकांमध्ये बिमस्टेक समूह बंगालच्या उपसागरातील प्रदेशांच्या आर्थिक प्रगतीसह प्रादेशिक विकास आणि संपर्कव्यवस्थेला चालना देणारा एक महत्वपूर्ण मंच म्हणून उदयाला आला आहे. भारताच्या भौगोलिक स्थानाप्रमाणे पाहिले असता भारताचा ईशान्येकडील प्रदेश बिमस्टेकच्या केंद्रस्थानी येतो. बिमस्टेक समूहातील सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांना भेटण्यासाठी आणि आपल्या नागरिकांचे हित लक्षात घेऊन हे संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतूने अर्थपूर्ण सहभाग घेण्यासाठी मी उत्सुक आहे.पंतप्रधान 03ते 06 एप्रिल 2025 दरम्यान थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार
April 02nd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकॉक येथे होणाऱ्या 6व्या BIMSTEC शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी (3-4 एप्रिल, 2025) थायलंडला भेट देतील. त्यानंतर, ते अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायका यांच्या निमंत्रणावरून (4-6 एप्रिल, 2025) श्रीलंकेचा अधिकृत दौरा करतील.