Towards 2030: A Joint India-European Union Comprehensive Strategic Agenda
January 27th, 06:48 pm
The Joint India-EU Comprehensive Strategic Agenda, endorsed at the 16th India-EU Summit held on 27 January 2026 in New Delhi, aims to further reinforce the strategic partnership by broadening, deepening and better coordinating EU-India cooperation to deliver mutually beneficial, concrete and transformative outcomes for both partners and for the wider world.India - EU Joint Statement on the State Visit of European Council President and European Commission President to India and the 16th India-EU Summit
January 27th, 06:15 pm
At the invitation of PM Modi, European Council President António Costa and European Commission President Ursula von der Leyen paid a State Visit to India as Chief Guests for the 77th Republic Day of India. During the visit, the leaders hailed the successful conclusion of negotiations on the landmark India–EU FTA and adopted the “Towards 2030: India–EU Joint Comprehensive Strategic Agenda.”यूरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि यूरोपीय आयोगाच्या अध्यक्ष यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या करार, घोषणा, इत्यादींची सूची
January 27th, 02:53 pm
2030 च्या दिशेने : भारत -यूरोपीय संघ संयुक्त सर्वसमावेशक धोरणात्मक कार्यक्रमभारत-युरोपियन युनियन संयुक्त पत्रकार परिषदेतील पंतप्रधानांचे निवेदन
January 27th, 01:30 pm
या अभूतपूर्व भारत भेटीसाठी आलेले, माझे दोन जवळचे मित्र, अध्यक्ष कोस्टा आणि अध्यक्ष वॉन डेर लेयन यांचे स्वागत करताना मला आनंद वाटत आहे. कोस्टा जी, हे आपली साधी जीवनशैली आणि समाजावरील प्रेमासाठी लिस्बनचे गांधी म्हणून ओळखले जातात आणि उर्सुला जी, या जर्मनीच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री आणि युरोपियन युनियन कमिशनच्याही पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेत.उत्साह आणि राष्ट्राभिमानाने ओतप्रोत भरलेल्या प्रजासत्ताक दिन सोहोळ्याची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
January 26th, 04:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारताने अमाप उत्साह आणि राष्ट्राभिमानाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा केला.In pictures: 77th Republic Day at Kartavya Path, New Delhi
January 26th, 08:12 am
The 77th Republic Day celebrations at Kartavya Path showcased India’s unity, strength and heritage. Prime Minister Narendra Modi began the day by paying homage to the martyrs at the Rashtriya Samar Smarak and reaffirmed the nation’s gratitude to its bravehearts.PM Modi expresses gratitude to world leaders for birthday wishes
September 17th, 03:03 pm
The Prime Minister Shri Narendra Modi expressed his gratitude to the world leaders for greetings on his 75th birthday, today.पंतप्रधानांनी जी- 7 शिखर परिषदेदरम्यान युरोपियन परिषदेच्या अध्यक्षांशी साधला संवाद
June 18th, 05:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांच्याशी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी - 7 शिखर परिषदेदरम्यान फलदायी चर्चा केली.युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद
January 07th, 08:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन परिषदेचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा यांना दूरध्वनी करून संवाद साधला.अँटोनियो कोस्टा यांची युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून अभिनंदन
June 28th, 08:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँटोनियो कोस्टा यांची युरोपीय परिषदेचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.PM congratulates Prime Minister of Portugal H. E. Antonio Costa on re-election
January 31st, 08:02 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has congratulated Prime Minister of Portugal H. E. Antonio Costa for resounding performance in the parliamentary elections in Portugal and expressed his desire to continue deepening the warm and time-tested relationship with Portugal.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान महामहीम अँटोनियो लुई सँटोस दा कोस्टा, यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
March 16th, 07:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान महामहिम अँटोनियो लुई सँटोस दा कोस्टा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.Phone call between Prime Minister Shri Narendra Modi and H.E. Antonio Costa, Prime Minister of Portugal
May 05th, 07:06 pm
PM Narendra Modi had a phone call with Antonio Costa, Prime Minister of Portugal. The two leaders discussed the state of COVID-19 pandemic and the steps being taken by both countries to control its health and economic impact.पोर्तुगालमधल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्याबद्दल पोर्तुगालचे पंतप्रधान ॲन्टोनिओ कोस्टा आणि त्यांच्या सोशालिस्ट पक्षाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
October 09th, 02:07 pm
पोर्तुगालमधल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकल्यानंतर पोर्तुगालचे पंतप्रधान ॲन्टोनिओ कोस्टा आणि त्यांच्या सोशालिस्ट पक्षांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. पोर्तुगालचे पंतप्रधान ॲन्टोनिओ यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांच्या हस्ते स्टार्ट अप पोर्टलचे उदघाटन
June 24th, 08:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोर्तुगालचे पंतप्रधान कोस्टा यांनी आज भारत-पोर्तुगाल आंतरराष्ट्रीय स्टार्ट अप हब चे (आयपीआयएसएच) लिस्बन इथे उदघाटन केले.स्टार्ट अप इंडिया द्वारे पुढाकार घेऊन निर्माण करण्यात आलेल्या या मंचाला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आणि स्टार्ट अप पोर्तुगाल यांचे पाठबळ आहे.उद्योजकतेसाठी भागीदारी करण्याच्या दृष्टीने हा मंच निर्माण करण्यात आला आहे.पोर्तुगालच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांचे प्रेस निवेदन
June 24th, 08:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी व पोर्तुगीज पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी अनेक क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याचा आढावा घेतला. पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, स्टार्ट-अप क्षेत्र हे सहकार्यासाठी एक खूप चांगले ठिकाण आहे. ते समाजासाठी मूल्य आणि संपत्ती निर्मितीचे साधन आहे.” ते पुढे म्हणाले की करव्यवस्था, विज्ञान, युवा व्यवहार, आणि क्रीडा क्षेत्रांत अधिक भागीदारी करण्यासाठी करार करण्यांत आले आहेत.पंतप्रधान मोदी पोर्तुगीज पंतप्रधानांना पॅलेसिओ दास नेसेसिडेद्स येथे भेटले
June 24th, 06:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगीज पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. दोन्ही नेते पॅलासीआ दास नेवेसिडेड येथे भेटले आणि भारत-पोर्तुगाल संबंध आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स देशांच्या आगामी भेटीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचे निवेदन
June 23rd, 07:25 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी उद्या शनिवारी पोर्तुगाल, अमेरिका आणि नेदरलँड्स या तीन देशांच्या दौऱ्यावर असून विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध वाढवण्याच्या उद्देश्याने ही भेट असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.पोर्तुगालच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांचे माध्यमांना उद्देशून वक्तव्य(7 जानेवारी 2017)
January 07th, 07:16 pm
PM Modi & PM Costa of Portugal held extensive discussions to further the bilateral ties between India and Portugal. At the joint press briefing, PM Modi said that India and Portugal have built a modern bilateral partnership. PM Modi added that partnership being forged between Start-up Portugal and Start-up India will help us in our mutual quest to innovate and progress. Shri Modi also thanked PM Costa for Portugal’s consistent support for India’s permanent membership of the UN Security Council.