आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 1500 मीटर - टी 11 अंतिम स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्द अंकुर धामाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 25th, 04:38 pm
चीनमधील हांगझाऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 1500 मीटर - टी 11 अंतिम स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुर धामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये अंकुर धामाने पुरुषांच्या 5000 मीटर टी11 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
October 23rd, 06:43 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 5000 मीटर टी11 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुर धामाचे अभिनंदन केले आहे.