पंतप्रधानांनी डॉ. अँड्र्यू होलनेस यांचे केले अभिनंदन
September 05th, 10:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जमैका पक्षाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून दिल्याबद्दल डॉ. अँड्र्यू होलनेस यांचे अभिनंदन केले आहे. भारत-जमैका मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी आणि आपल्या दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत, असे मोदी पुढे म्हणाले.जमैकाचे पंतप्रधान डॉ. अँड्र्यू हॉलनेस यांच्या अधिकृत भारत दौऱ्यादरम्यान (30 सप्टेंबर - 3 ऑक्टोबर 2024) करण्यात आलेले सामंजस्य करार
October 01st, 12:30 pm
भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि जमैकाचे पंतप्रधान कार्यालय यांच्यात आर्थिक समावेशकता आणि सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाला चालना देणाऱ्या यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा सामायिक करण्याच्या क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार