चेक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी महामहिम आंद्रेज बाबिश यांचे केले अभिनंदन
December 09th, 10:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चेक प्रजासत्ताकच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल महामहिम आंद्रेज बाबिश यांचे अभिनंदन केले आहे.