भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि शिखर परिषदेसंदर्भात लिहिलेल्या पुस्तकाबद्दल पंतप्रधानांनी अमिताभ कांत यांची केली प्रशंसा
January 21st, 03:44 pm
भारताचे जी 20 अध्यक्षपद आणि 2023 मधील शिखर परिषदेसंदर्भात पुस्तक लिहिण्याच्या अमिताभ कांत यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अमिताभ कांत यांनी या पुस्तकात, पृथ्वीला एक उत्तम ग्रह बनवण्याच्या उद्देशाने मानव-केंद्रित विकासाचा पाठपुरावा करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा धांडोळा,अतिशय सुबोध रीत्या घेतला आहे,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी पंतप्रधानांची चर्चा
October 09th, 02:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेल आणि वायू क्षेत्रातल्या जागतिक कंपन्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी आणि तज्ञांशी चर्चा केली.