नक्षलवादाविरुद्धच्या भारताच्या निर्णायक लढ्याबाबत अमित शाह यांनी लोकसभेत केलेले भाषण पंतप्रधानांनी केले सामायिक

March 30th, 09:53 pm

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत आज केलेले भाषण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. हे भाषण महत्त्वपूर्ण तथ्ये, ऐतिहासिक संदर्भ आणि गेल्या दशकातील सरकारच्या प्रयत्नांच्या सविस्तर आढाव्याने परिपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अनेक दशकांपासून प्रतिगामी स्वरूपाच्या माओवादी विचारसरणीमुळे अनेक प्रदेशांच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून, डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने असंख्य तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे, मोदी यांनी म्हटले आहे.

केरळ राज्याचे नाव बदलून केरळम् असे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

February 24th, 03:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केरळ राज्याचे नाव बदलून केरळम् असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

पूर्व नागालँडच्या विकासाला गती देणाऱ्या ऐतिहासिक कराराची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

February 06th, 11:52 am

पूर्व नागालँडच्या विकासाच्या वाटचालीला लक्षणीयरीत्या चालना देणाऱ्या एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

The greatest pride of my life is that I am a karyakarta of the Bharatiya Janata Party: PM Modi at BJP HQ

January 20th, 11:16 am

Prime Minister Narendra Modi today addressed party leaders and karyakartas during the felicitation ceremony of the newly elected BJP President, Nitin Nabin, at the party headquarters in New Delhi. Congratulating Nitin Nabin, the Prime Minister said, “The organisational election process reflects the BJP’s commitment to internal democracy, discipline and a karyakarta-centric culture. I congratulate karyakartas across the country for strengthening this democratic exercise.”

PM Modi addresses BJP karyakartas at felicitation of New Party President

January 20th, 11:15 am

Prime Minister Narendra Modi today addressed party leaders and karyakartas during the felicitation ceremony of the newly elected BJP President, Nitin Nabin, at the party headquarters in New Delhi. Congratulating Nitin Nabin, the Prime Minister said, “The organisational election process reflects the BJP’s commitment to internal democracy, discipline and a karyakarta-centric culture. I congratulate karyakartas across the country for strengthening this democratic exercise.”

गृहमंत्र्यांनी लोकसभेत केलेल्या उत्कृष्ट भाषणाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा.

December 10th, 10:54 pm

गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत केलेल्या उत्कृष्ट भाषणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

दिल्लीतील स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक ; गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत परिस्थितीचा आढावा घेतला

November 10th, 10:05 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटातल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. आज संध्याकाळी दिल्लीतील स्फोटात ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले आहेत त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. बाधित व्यक्तींना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे. गृहमंत्री अमित शाह जी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

माओवादाच्या धोक्याचे उच्चाटन करण्याच्या सैन्याच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांकडून कौतुक

May 21st, 05:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि माओवादाचा धोका संपवण्यासाठी आणि आपल्या जनतेला शांततामय आणि प्रगतीशील जीवनाची सुनिश्चिती करण्यासाठी सरकारच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी नवीन ओसीआय पोर्टलची केली प्रशंसा

May 19th, 09:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन ओसीआय पोर्टलचे कौतुक केले आहे.वर्धित वैशिष्ट्ये आणि सुधारित कार्यक्षमतेसह नवीन ओसीआय पोर्टल म्हणजे नागरिक-अनुकूल डिजिटल प्रशासनाला चालना देण्याच्या दिशेने मोठे पाऊल आहे, असे मोदी म्हणाले.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 84 व्या स्थापना दिना निमित्त आयोजित संचलनाचं पंतप्रधानांनी केलं कौतुक

March 26th, 10:24 am

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 84 व्या स्थापना दिना निमित्त छत्तीसगड येथील जगदलपूर छावणीत आय़ोजित केलेल्या प्रभावी आणि उत्साही संचलनासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे.

When the forces of good cooperate, the forces of crime cannot operate: PM Modi

October 18th, 01:40 pm

Prime Minister Modi addressed the INTERPOL General Assembly in New Delhi. He said, There are many harmful globalised threats that the world faces. Terrorism, corruption, drug trafficking, poaching and organised crime. The pace of change of these dangers is faster than earlier. When threats are global, the response cannot be just local! It is high time that the world comes together to defeat these threats.

नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधानांनी केले संबोधित

October 18th, 01:35 pm

नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.

Prime Minister addresses the 3rd meeting of National Committee on “Azadi ka Amrit Mahotsav”

August 06th, 08:58 pm

PM Modi addressed the 3rd National Committee meeting on Azadi Ka Amrit Mahotsav in New Delhi. He said that the emotional flavour of Azadi ka Amrit Mahotsav was the core of the campaign. The patriotic fervour which was witnessed during the freedom struggle was unprecedented. It is the same fervour which we need to imbibe in our current generation and channelise it for nation building.

कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठक

January 13th, 05:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह झालेल्या सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठकीत कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शहा, डॉ मनसुख मांडविया, राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आदी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अधिकाऱ्यांनी महामारीच्या परिस्थितीबाबत ताजी माहिती दिली.

कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठक

January 13th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल/प्रशासकांसह झालेल्या सर्वसमावेशक उच्चस्तरीय बैठकीत कोविड-19 साठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राष्ट्रीय कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय मंत्री अमित शहा, डॉ मनसुख मांडविया, राज्यमंत्री डॉ भारती प्रवीण पवार आदी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत अधिकाऱ्यांनी महामारीच्या परिस्थितीबाबत ताजी माहिती दिली.

21 Exclusive Photos of PM Modi from 2021

December 31st, 11:59 am

As the year 2021 comes to an end, here is a look at some exclusive photos of PM Modi from 2021.

गुजरातमधल्या सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

August 20th, 11:01 am

जय सोमनाथ ! या कार्यक्रमात सहभागी झालेले आदरणीय लालकृष्ण आडवाणी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, श्रीपाद नाईक, अजय भट्ट, गुजरातचे मुख्यमंत्री विजय जी, गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन भाई, गुजरात सरकारचे पर्यटन मंत्री जवाहर जी, वासन भाई, लोकसभेतले माझे सहकारी राजेशभाई, सोमनाथ मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी प्रवीण लाहिरी, भाविकजन, बंधू-भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी

August 20th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली. सोमनाथ प्रोमनेड, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि पुनर्बांधणी केलेल्या जुन्या सोमनाथ मंदिर परिसराचा उद्‌घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी श्री पार्वती मंदिराची पायाभरणीही केली. लाल कृष्ण अडवाणी, केंद्रीय गृह मंत्री, केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Home Minister presides over signing of Historic Agreement to end the Bru-Reang Refugee Crisis

January 16th, 08:47 pm

Home Minister presided over signing of Historic Agreement to end the Bru-Reang Refugee Crisis. This historic agreement is in line with PM Modi’s vision for the progress of the North East and the empowerment of the people of the region.

नागरिकत्व सुधारणा विधेयक, भारताच्या अनेक शतकांपासूनच्या सर्वांना सामावून घेण्याच्या त्तत्त्वांना आणि मानवतावादी मूल्यांना अनुसरूनचः पंतप्रधान

December 10th, 01:11 pm

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले असून या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांचे आणि विविध पक्षांचे त्यांनी आभार मानले आहेत. हे विधेयक भारताच्या अनेक शतकांपासूनच्या सर्वांना सामावून घेण्याच्या त्तत्त्वांना आणि मानवतावादी मूल्यांना अनुसरूनच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.