आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत अमित सरोहा याने क्लब थ्रो - एफ51 खेळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 23rd, 06:12 pm
चीनमधील हँगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये क्लब थ्रो - एफ51 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित सरोहाचे अभिनंदन केले आहे.