पवित्र श्री अमरनाथ यात्रेच्या प्रारंभानिमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले
July 03rd, 03:56 pm
पवित्र श्री अमरनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेनिमित्त शिवभक्तांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले:पंतप्रधानांनी अमरनाथ यात्रेकरूंना लिहिले पत्र; यात्रेत पाच संकल्प करण्याचे केले आवाहन
July 03rd, 03:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वार्षिक अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांची ही तीर्थयात्रा सर्वार्थाने सुरक्षित आणि मंगलमय होवो, अशी कामना व्यक्त केली आहे. बाबा बर्फानी यांच्या दर्शनाशी जोडलेली अमरनाथ यात्रा आपल्या आध्यात्मिक परंपरेचा आणि सांस्कृतिक एकतेचा एक शाश्वत अध्याय आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.