उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
December 30th, 12:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात झालेल्या बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.अल्मोडा रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
November 04th, 01:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील अल्मोडा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला,त्यांचे कुटुंबिय आणि प्रियजनांप्रती शोक व्यक्त केला आहे. @PMOIndia ने समाज माध्यमावर सामायिक केलेल्या एका संदेशात, पंतप्रधानांनी पीडित कुटुंबांप्रती दु:ख व्यक्त केले आणि अपघातात जखमी झालेल्या सर्वांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारण व्हावी अशी आशा व्यक्त केली.