अखिल भारतीय शिक्षण समागम कार्यक्रमाच्यावेळी पंतप्रधानांनी मुलांसोबत वेळ व्यतीत केला

July 29th, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत मंडपम येथे अखिल भारतीय शिक्षण समागमाच्या निमित्ताने बाल वाटिका येथे मुलांसोबत वेळ व्यतीत केला.