दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत T64 प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अजय कुमारचे अभिनंदन
October 24th, 06:58 pm
दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर T64धावण्याच्या प्रकारात रौप्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजय कुमारचे अभिनंदन केले आहे.