पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दल दिनानिमित्त सर्व हवाई योद्ध्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा
October 08th, 09:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई दल दिनानिमित्त सर्व शूर हवाई योद्धे आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत.शूर हवाई योद्धे आणि सैनिकांना भेटण्यासाठी,पंतप्रधानांनी एएफएस आदमपूरला दिली भेट
May 13th, 01:04 pm
आपल्या शूर हवाई योद्ध्यांना आणि सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एएफएस आदमपूरला जाऊन भेट दिली. धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयतेचे प्रतीक असलेल्या आपल्यासारख्या योध्द्यांसोबत राहणे हा एक अतिशय खास अनुभव आहे, असे मोदी म्हणाले.