पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये भारताची संरक्षण शक्ती, नवोपक्रम आणि सामूहिक प्रयत्नांवर प्रकाश टाकला
July 26th, 11:30 am
Prime Minister Narendra Modi addressed the nation through Mann Ki Baat. In his speech, he highlighted important topics such as Kargil Vijay Diwas, Catch the Rain campaign, India's space sector prowess, Science Olympiads, Environmental conservation, Khadi and more. He called upon the citizens to share their ideas and suggestions for Independence Day through MyGov.गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
July 18th, 07:13 pm
गुजरातच्या अहमदाबाद येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमधील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. मोदी म्हणाले की स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे.Our guiding spirit is - Grow More, Achieve More: PM Modi at the community programme in Melbourne, Australia
July 09th, 03:22 pm
PM Modi and Australian PM Anthony Albanese participated in a community programme of the Indian diaspora in Melbourne. In his address, PM Modi elaborated on the rapid progress taking place in India and expressed appreciation for the contribution of the Indian diaspora in Australia to the bilateral relationship, describing them as a living bridge between the two countries.पंतप्रधानांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाला केले संबोधित
July 09th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मेलबर्नमधील मार्व्हल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाच्या मोठ्या मेळाव्याला संबोधित केले. विशेष आदराची भावना दर्शवत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.PM to visit Rajasthan and Gujarat on 4 July
July 03rd, 11:25 am
PM Modi will visit Rajasthan and Gujarat on 4 July to launch development projects across multiple sectors. The Rajasthan visit includes the launch of the Modified UDAN Scheme in Jodhpur and the dedication of India’s first greenfield integrated Refinery-cum-Petrochemical Complex in Balotra. In Sanand, Gujarat, he will inaugurate the CG Semi OSAT facility with an annual production capacity of up to 5 billion semiconductor chips.'मन की बात'च्या 135 व्या भागात पंतप्रधानांच्या संबोधनाचे मराठी भाषांतर (28.06.2026)
June 28th, 11:30 am
'मन की बात' मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण 'मन की बात' मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2A ला (कोटेश्वर रोड ते विमानतळ कॉरिडोअर) केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
June 10th, 01:59 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा 2(A) ला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत 5 स्थानकांचा (4 उन्नत आणि 1 भूमिगत) समावेश असलेला 6.032 किलोमीटर लांबीचा कॉरिडोअर बांधला जाणार आहे. टप्पा 2(A) कार्यान्वित झाल्यानंतर, अहमदाबाद-गांधीनगर दरम्यान एकूण 77.63 किलोमीटरचे सक्रिय मेट्रो रेल्वेचे जाळे स्थापित होणार आहे. आश्रम रोड, कोटेश्वर प्राचीन मंदिर, साबरमती रिव्हर, सरदार नगर आणि एअरपोर्ट अशी या टप्पा 2(A) कॉरिडोअरअंतर्गतच्या पाच स्थानकांची नावे आहेत.Yoga is the best way to maintain a healthy lifestyle with minimal expense: PM Modi at World Yogasana Championship in Ahmedabad
June 04th, 06:41 pm
PM Modi inaugurated the first World Yogasana Championship in Ahmedabad, calling yoga India’s timeless gift to humanity and expressing confidence that Yogasana will gain recognition as a competitive sport in global multi-sport events, including the Olympics. Highlighting yoga’s role in health, wellness and healthy ageing, he urged participants to become ambassadors of the ‘Yoga 365’ campaign and spread yoga’s message worldwide.पंतप्रधानांच्या हस्ते गुजरात मधील अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन
June 04th, 06:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे अहमदाबाद येथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन केले. या स्पर्धेमुळे जागतिक क्रीडा क्षेत्रात एक ऐतिहासिक मैलाचा दगड प्रस्थापित झाल्याचे मानले जात आहे. आज अहमदाबादच्या भूमीवरून जगाच्या क्रीडा वारशामध्ये एक नवीन अध्याय जोडला जात आहे, असे मोदी यांनी यावेळी ठामपणे सांगितले.गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्याचा समावेश असलेल्या एका नवीन प्रकल्पाला मंत्रीमंडळाने दिली मंजुरी, भारतीय रेल्वेचे विद्यमान जाळे सुमारे 134 किलोमीटरने वाढणार
May 13th, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या अहमदाबाद (सरखेज) – धोलेरा सेमी हाय-स्पीड दुहेरी मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 20,667 कोटी रुपये आहे. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हा भारतीय रेल्वेचा पहिला सेमी हाय-स्पीड प्रकल्प असेल.पंतप्रधान उद्या 31 मार्च रोजी गुजरातला भेट देणार
March 30th, 11:05 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 31 मार्च 2026 रोजी गुजरातला भेट देणार आहेत. या दिवशी सकाळी 10 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गांधीनगर येथील सम्राट संप्रति वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन होईल. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. त्यानंतर दुपारी साधारण पाऊण वाजता ते अहमदाबाद मध्ये साणंद येथील कायनेस सेमीकॉन कारखान्याचे उद्घाटन करतील तसेच उपस्थित जनतेला संबोधित देखील करतील. त्यानंतर ते वाव-थराड येथे पोहोचतील आणि तेथे दुपारी चार वाजता ते 20,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन तसेच लोकार्पण करतील. याप्रसंगी ते उपस्थितांशी संवाद देखील साधतील.गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (जीएमआरसी) च्या गिफ्ट सिटी ते शाहपूर पर्यंतच्या विद्यमान उत्तर-दक्षिण कॉरिडॉरच्या विस्ताराला मंत्रिमंडळाने दिली मान्यता
February 24th, 03:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (जीएमआरसी) च्या गिफ्ट सिटी ते शाहपूर पर्यंतच्या विस्ताराला मंजुरी दिली. हा विस्तार 3.33 किलोमीटर लांबीचा असून त्यात तीन उन्नत स्थानके असतील. हा प्रकल्प अंदाजे चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चानसलर फ्रेडरिक मर्झ यांची अहमदाबादमधील आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला भेट
January 12th, 02:42 pm
पंतप्रधान मोदी आणि जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ अहमदाबाद येथे साबरमती नदीकाठावर आयोजित बहुरंगी आणि उत्साहाने भरलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात सहभागी झाले. ऑपरेशन सिंदूर, भगवान हनुमान, तिरंगा इत्यादींचे दर्शन घडविणारे पतंग त्यामध्ये प्रदर्शित करण्यात आले. चान्सलर मर्झ यांनी पतंग उडवून पाहण्याचा प्रयत्न केला असता पंतप्रधानांनी त्याबद्दलचा आनंद व्यक्त केला.Our relationship carries the permanence of platinum and the shine of silver: PM Modi at India-Germany CEOs Forum
January 12th, 01:35 pm
Addressing the India-Germany CEOs Forum, PM Modi remarked that the partnership between the two countries is a seamless one, built on shared values and mutual trust. The PM highlighted several important decisions taken, such as deeper cooperation in strategic sectors, critical and emerging technologies, and AI. He invited German precision and innovation to connect with India’s scale and speed.जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांच्याबरोबर झालेल्या भेटीदरम्यान संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
January 12th, 12:49 pm
आज स्वामी विवेकानंद जयंतीदिनी भारतात चॅन्सलर फ्रेडरिक मर्झ यांचे स्वागत करणे, ही माझ्यासाठी एक विशेष आनंदाची गोष्ट आहे. आणि हा एक अनोखा योगायोगही आहे. याचे कारण म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी तत्वज्ञान, ज्ञान यांच्या माध्यमातून भारत आणि जर्मनीमध्ये एक सेतू निर्माण केला होता. चॅन्सलर मर्झ यांच्या आजच्या भेटीमुळे त्या सेतूला नवीन ऊर्जा, नवीन आत्मविश्वास मिळत आहे आणि हे संबंध नव्याने विस्तारत आहेत. चॅन्सलर यांची ही केवळ भारताचीच नाही तर आशियामधलीही पहिली भेट आहे. भारताशी असलेल्या संबंधांना ते किती महत्त्व देतात याची ही एक शक्तिशाली साक्ष आहे. त्यांचे असलेले वैयक्तिक लक्ष आणि वचनबद्धतेबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जर्मनीशी असलेली मैत्री आणि भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे. गुजरातमध्ये, आम्ही म्हणतो, आवकरो मीठो आपजे रे, म्हणजे, प्रेमाने आणि आपुलकीच्या भावनेने स्वागत करावे. याच भावनेने आम्ही चॅन्सलर मेर्झ यांचे भारतात मनापासून स्वागत करतो.पंतप्रधान अहमदाबाद येथे 12 जानेवारी रोजी घेणार जर्मनीचे चान्सलर मर्झ यांची भेट
January 09th, 12:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथे जर्मनीचे फेडरल चॅन्सलर, फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून जर्मनीचे फेडरल चॅन्सलर, फ्रिडरिक मर्झ 12 आणि13 जानेवारी 2026 दरम्यान भारताच्या अधिकृत दौऱ्यावर येत आहेत. चॅन्सलर मर्झ यांचा हा भारताचा पहिला अधिकृत दौरा असेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 जानेवारी दरम्यान गुजरात दौऱ्यावर
January 09th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ते 12 जानेवारी दरम्यान गुजरातला भेट देणार आहेत. सोमनाथ येथे पंतप्रधानांचे 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास आगमन होईल. पंतप्रधान सोमनाथ मंदिरात आयोजित ओंकार मंत्रपठण कार्यक्रमात सहभागी होतील आणि त्यानंतर सोमनाथ मंदिरातील ड्रोन शो बघतील.अहमदाबाद ‘फ्लॉवर-शो’ हा सर्जनशीलता, शाश्वतता आणि सामुदायिक भावनेचा उत्सव असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसोद्गार
January 02nd, 03:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद फ्लॉवर शो’ ने सर्जनशीलता, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यात उल्लेखनीय भूमिका बजावल्याबद्दल प्रशंसा केली आहे. हा कार्यक्रम, शहराचे चैतन्य आणि निसर्गावरील शाश्वत प्रेमाचे सुंदर प्रदर्शन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Today, Sansad Khel Mahotsav has truly become a people’s movement: PM Modi
December 25th, 05:30 pm
PM Modi addressed the Sansad Khel Mahotsav via video conferencing and interacted with young athletes from across the country. Calling the initiative a people’s movement, he said the scale of participation reflects the growing sporting culture in India.Our country is full of talent in every village and town: PM Modi
December 25th, 11:10 am
PM Modi interacted with young sportspersons from across the country during the Sansad Khel Mahotsav, listening to their journeys, aspirations and experiences. Encouraging them to balance sports with education, he lauded their discipline, dedication and confidence. The PM reaffirmed the government’s commitment to nurturing grassroots sporting talent and building a strong sporting ecosystem in India.