India-EU relations enter a new era of alignment: PM Modi at the India–EU Business Forum
January 27th, 04:32 pm
In his address at the India–EU Business Forum, PM Modi said that as market economies, India and the EU share common values, joint priorities for global stability, and natural connections between their people as open societies. He highlighted that the partnership is reaching new heights and is emerging as one of the most influential partnerships in the world, with trade doubling to 180 billion euros over the last ten years.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे भारत-युरोपियन युनियन व्यापार मंचाला केले संबोधित
January 27th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे भारत-युरोपियन युनियन व्यापार मंचाला संबोधित केले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी भारत-युरोपियन युनियन (ईयू) बिझनेस फोरममध्ये सहभागी होता आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की युरोपियन युनियन कौन्सिल आणि कमिशनच्या अध्यक्षांचा भारत दौरा हा काही सामान्य राजनैतिक दौरा नाही तर भारत-ईयू संबंधांमधील एका नवीन युगाची सुरुवात आहे.भारताच्या प्रजासत्ताक दिनी प्रथमच युरोपियन युनियनचे नेते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते, भारत आणि युरोपियन युनियनने भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार केला आणि आज, असंख्य सीईओंच्या उपस्थितीत, भारत-युरोपियन युनियन व्यापार मंचाचे इतक्या मोठ्या प्रमाणात आयोजन केले जात असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. ही कामगिरी जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही शक्तींमधील अभूतपूर्व एकीकरणाचे प्रतीक आहे असे ते म्हणाले .आसाममधल्या गोगामुख इथे कृषी संशोधन संस्थेच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचे संबोधन
May 26th, 02:31 pm
Prime Minister Narendra MOdi laid foundation stone for Indian Agricultural Research Institute at Gogamukh in Assam. The PM said that it institute would impact India's Northeast in a positive way in future. The PM said that agriculture sector needed to be developed in line with the requirements of the 21st century."आसाममधल्या गोगामुख येथे आयएआरआयचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन "
May 26th, 02:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधल्या गोगामुख येथे आयएआरआय अर्थात भारतीय कृषी संशोधन संस्थेचे भूमीपूजन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या जनतेला संबोधित करताना पंतप्रधानांनी आसाम सरकार आणि मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यात केलेल्या कार्याची प्रशंसा केली.