List of Outcomes: Visit of Prime Minister to Ethiopia
December 16th, 10:41 pm
During the meeting between PM Modi and Ethiopian PM Abiy Ahmed Ali, India-Ethopia bilateral ties are elevated to 'Strategic Partnership'. Several treaties and MoUs were signed in areas including Customs, Scholarships, Artificial Intelligence, United Nations Peacekeeping, Healthcare and Neonatal care.इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
October 17th, 04:22 pm
इजिप्तचे परराष्ट्र मंत्री डॉ. बदर अब्देलअती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी गाझा शांतता करारात इजिप्तच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल राष्ट्रपती अब्दुल फत्तेह अल सिसी यांचे अभिनंदन केले. हा करार प्रदेशात कायमची शांतता प्रस्थापित करण्यास मदत करेल,अशी आशा व्यक्त केली. परराष्ट्रमंत्री अब्देलअती यांनी पंतप्रधानांना त्यांच्या भारत भेटीदरम्यान आयोजित होणाऱ्या पहिल्या भारत–इजिप्त धोरणात्मक संवादाची माहिती दिली.भारत सरकार आणि फिलीपिन्स सरकार यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेबाबत घोषणा
August 05th, 05:23 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनिअर यांनी 4-8 ऑगस्ट 2025 दरम्यान भारताचा दौरा केला. राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांच्यासमवेत फर्स्ट लेडी लुईस अरनेटा मार्कोस, आणि उच्चस्तरीय अधिकृत शिष्टमंडळ होते, ज्यामध्ये फिलीपिन्सचे अनेक कॅबिनेट मंत्री आणि उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाचा समावेश होता.युनायटेड किंगडमच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांचे निवेदन
July 24th, 04:20 pm
सर्वप्रथम, मी पंतप्रधान स्टार्मर यांचे त्यांच्या स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मनापासून आभार मानू इच्छितो. आजचा दिवस दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये ऐतिहासिक आहे. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आज दोन्ही देशांमध्ये व्यापक आर्थिक आणि व्यापार करार झाला आहे याचा मला आनंद आहे.नवीकरणीय ऊर्जा क्षमता उभारण्याच्या उद्देशाने एनटीपीसी नवीकरणीय ऊर्जा कंपनी तसेच तिचे इतर संयुक्त उपक्रम (जेव्हीज)/उपकंपन्या यांच्यातील गुंतवणुकीसाठी वाढीव अधिकार प्रदान करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
July 16th, 02:46 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने महारत्न दर्जाच्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उद्योगांना (सीपीएसइज)अधिकार प्रदान करण्याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाला (एनटीपीसी) वाढीव अधिकार प्रदान करण्यास मंजुरी दिली. या मंजुरीमुळे एनटीपीसीला त्यांची उपकंपनी असलेली एनटीपीसी हरित ऊर्जा (एनजीईएल) कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आणि त्यायोगे एनजीईएलला एनटीपीसी नवीकरणीय ऊर्जा (एनआरईएल) या कंपनीत तसेच तिच्या इतर संयुक्त उपक्रमांमध्ये/उपकंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी यापूर्वी मंजूर असलेल्या 7,500 कोटी रुपयांच्या विहित मर्यादेपलीकडे जाऊन आता 20,000 कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल आणि नवीकरणीय ऊर्जा (आरई)क्षमतेत भर घालण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशाला वर्ष 2032 पर्यंत 60 गिगावॉट नवीकरणीय ऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट गाठण्यात मदत होईल.पंतप्रधानांनी घेतली ब्राझीलच्या राष्ट्रपतींची भेट
July 09th, 06:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलियाच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ब्राझीलियातील अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. आगमनानंतर, अध्यक्ष लूला यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांनंतर औपचारिक आणि स्वागत सोहळा पार पडला.संयुक्त निवेदन: भारत आणि ब्राझील - उच्च उद्देश असलेली दोन महान राष्ट्रे
July 09th, 05:55 am
ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 जुलै 2025 रोजी ब्राझील दिली. मैत्री आणि विश्वास हा जवळपास आठ दशकांपासून ब्राझील-भारत संबंधांचा पाया राहिला आहे. 2006 मध्ये हे संबंध धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाले.पंतप्रधानांचा ब्राझील दौरा: फलश्रुति
July 09th, 03:14 am
आंतरराष्ट्रीय दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधात सहकार्य करारजी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट
June 18th, 08:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अल्बर्टामधील कनानास्किस येथे जी 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक झालीएबीपी नेटवर्क इंडिया @2047 शिखर परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
May 06th, 08:04 pm
भारत मंडपमचा हा मंच आज सकाळपासून एक सजीव व्यासपीठ बनला आहे. नुकतीच मला तुमच्या पथकाची काही मिनिटांसाठी भेट घेण्याची संधी मिळाली. ही शिखर परिषद बऱ्याच विविधतेने नटलेली आहे. अनेक माननीय व्यक्तींनी या शिखर परिषदेत रंग भरले आहेत. मला खात्री आहे की तुम्हा सर्वांनाही खूप छान अनुभव आला असेल. या परिषदेत मोठ्या संख्येने तरुण आणि महिलांच्या असलेल्या उपस्थितीत बहुदा त्याचे अनोखेपण सामावले आहे. विशेषतः आमच्या ड्रोन दीदी आणि लखपती दीदींनी त्यांचे अनुभव सामायिक केले. जेव्हा मी नुकताच या सर्व निवेदकांना भेटलो तेव्हा मी पहात होतो की ते त्यांचे अनुभव अत्यंत उत्साहाने सामायिक करित आहेत. त्यांचा प्रत्येक संवाद त्यांच्या स्मरणात होता. याचा अर्थ असा की ही एक खूपच प्रेरणादायी संधी साध्य झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एबीपी नेटवर्क इंडिया@2047 शिखर संमेलनाला केले संबोधित
May 06th, 08:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे एबीपी नेटवर्क इंडिया@2047 शिखर संमेलनात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, भारत मंडपममधील या कार्यक्रमात सकाळपासूनच उत्साहाचा संचार आहे. त्यांनी आयोजकांच्या चमूसोबतच्या संवादाचा उल्लेख केला आणि शिखर संमेलनातील समृद्ध विविधता अधोरेखित केली. कार्यक्रमाच्या गतिशीलतेमध्ये योगदान दिलेल्या अनेक मान्यवर व्यक्तींच्या सहभागाची त्यांनी दखल घेतली. सर्व उपस्थितांना अत्यंत सकारात्मक अनुभव आला असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. शिखर संमेलनात युवा वर्ग आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती अधोरेखित करताना, त्यांनी विशेषतः ड्रोन दीदी आणि लखपती दीदी यांनी सांगितलेल्या प्रेरणादायी अनुभवांकडे लक्ष वेधले. त्यांच्या कथा प्रेरणादायी आहेत, असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर यांनी केले परस्परांना फायदेशीर असलेल्या भारत-यूके मुक्त व्यापार करार आणि दुहेरी योगदान कराराच्या पूर्णत्वाचे स्वागत
May 06th, 06:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंगडमचे पंतप्रधान सर किर स्टार्मर यांच्यात आज दूरध्वनीवरून संभाषण झाले. दोन्ही नेत्यांनी महत्त्वाकांक्षी आणि परस्पर फायदेशीर दुहेरी योगदान करारासह भारत-युके मुक्त व्यापार कराराच्या यशस्वी पूर्ततेचे स्वागत केले.पंतप्रधान मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांची भेट
November 19th, 05:41 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे महामहीम पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची आज भेट झाली.दोन्ही देशांतील पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान स्टार्मर यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.फलनिष्पत्ती यादी – स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सांचेझ यांचा भारत दौरा (ऑक्टोबर 28-29, 2024)
October 28th, 06:30 pm
C295 विमानांच्या जोडणीसाठी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स आणि एअरबस स्पेन यांच्या सहयोगातून बडोदा इथे बांधलेल्या फायनल असेंब्ली लाईन प्रकल्पाचे संयुक्त उद्घाटनपंतप्रधानांच्या व्हिएन्टिन, लाओ पीडीआर दौऱ्यादरम्यान (ऑक्टोबर 10 -11, 2024) करण्यात आलेल्या करार/सामंजस्य करारांची यादी
October 11th, 12:39 pm
भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिकचे राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय यांच्यात संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करारPrime Minister Narendra Modi meets with Prime Minister of Lao PDR
October 11th, 12:32 pm
Prime Minister Narendra Modi held bilateral talks with Prime Minister of Lao PDR H.E. Mr. Sonexay Siphandone in Vientiane. They discussed various areas of bilateral cooperation such as development partnership, capacity building, disaster management, renewable energy, heritage restoration, economic ties, defence collaboration, and people-to-people ties.भारत आणि मालदीव: सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षाविषयक भागीदारीसाठी दृष्टिकोन
October 07th, 02:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईझ्झू यांनी आज, 7 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या भेटीत द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचा व्यापक आढावा घेतला.दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणात मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या या देशांतील ऐतिहासिक घनिष्ठ आणि विशेष संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने झालेल्या प्रगतीची देखील त्यांनी नोंद घेतली.करारांची यादी : अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भारताला भेट
September 09th, 07:03 pm
एमिरेट्स न्यूक्लियर एनर्जी कंपनी (ENEC) आणि न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांच्यात बरकाह अणु उर्जा सयंत्र कार्यान्वयन आणि देखभाल या क्षेत्रातील सामंजस्य करारअबु धाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचा भारत दौरा (सप्टेंबर 9-10, 2024)
September 09th, 07:03 pm
अबू धाबीचे युवराज शेख खलिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 9-10 सप्टेंबर 2024 या कालावधीत भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.युवराज म्हणून त्यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. काल त्यांचे नवी दिल्ली येथे आगमन झाल्यावर वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचे स्वागत केले आणि त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. त्यांच्यासोबत मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि मोठे व्यापारी शिष्टमंडळ आहे.फलनिष्पत्ती सूची : टांझानियाच्या राष्ट्राध्यक्ष सामिया सुलुहू हसन यांचा भारत दौरा (8 ते 10 ऑक्टोबर, 2023)
October 09th, 07:00 pm
या भेटीदरम्यान करण्यात आलेले सामंजस्य करार तसेच इतर करार