पंतप्रधानांनी पंजाबमधील पूरग्रस्त भागांची केली हवाई पाहणी
September 09th, 05:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी पंजाबला भेट दिली आणि पंजाबमधील बाधित भागात ढगफुटी, पाऊस आणि भूस्खलनामुळे उद्भवलेली पूर परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला.पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशात पूर आणि मुसळधार पावसामुळे प्रभावित भागाची केली हवाई पाहणी
September 09th, 03:01 pm
हिमाचल प्रदेशात ढगफुटी, पाऊस आणि भूस्खलनामुळे उद्भवलेली पूर परिस्थिती आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी हिमाचल प्रदेशला भेट दिली.सावध राहणे आणि नियमांचे पालन करणे महत्वाचे: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
February 25th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' दरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाषण केले. 'स्वच्छ भारत' पासून 'गोबर-धन योजनेपर्यंत, तंत्रज्ञान ते आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विषयांवर ते बोलले. पंतप्रधान स्त्रियांच्या नेतृत्वाखालील विकासास प्रोत्साहन देण्याविषयी आणि विविध क्षेत्रांतील स्त्रिया न्यू इंडियाचा पाया मजबूत करण्यासाठी कसे काम करीत आहेत याविषयी बोलले.