फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांची भेट : फलश्रुतींची सूची
March 05th, 04:36 pm
उच्चशिक्षित भारतीय मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आणि नवोपक्रम क्षेत्रातील नोकरीनिमित्त फिनलंडमध्ये स्थलांतर करत आहेत. त्यांना स्थलांतरासंबंधित सुविधा देण्यासाठी हा सामंजस्य करार उपयोगी ठरेल.पंतप्रधान 8 ऑक्टोबर रोजी 9 व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचे करणार उद्घाटन
October 07th, 10:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9:45 च्या सुमाराला नवी दिल्लीतील यशोभूमी, येथे आशियातील सर्वात मोठा दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञान कार्यक्रम असलेल्या 9 व्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे (आयएमसी) 2025 उद्घाटन करणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी दूरध्वनीवरून साधला संवाद
August 27th, 08:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज फिनलंड प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला.संयुक्त निवेदन: नवी दिल्ली येथे 28 फेब्रुवारी, 2025 रोजी झालेली भारत-युरोपीय महासंघ व्यापार आणि तंत्रज्ञान मंडळाची दुसरी बैठक
February 28th, 06:25 pm
भारत-युरोपीय महासंघ (ईयु) व्यापार आणि तंत्रज्ञान मंडळाची दुसरी बैठक दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर; केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातर्फे या बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले. तर युरोपीय महासंघातर्फे तांत्रिक सार्वभौमत्व, सुरक्षा आणि लोकशाही विभागाच्या कार्यकारी उपाध्यक्ष हेन्ना विर्कूनेन, व्यापार आणि आर्थिक सुरक्षितता, आंतर संस्थात्मक नातेसंबंध आणि पारदर्शकता विभाग आयुक्त मारोस सेफ्कोविक तसेच स्टार्ट अप्स, संशोधन आणि नवोन्मेष विभाग आयुक्त एकतेरीना झाहरिएवा यांनी ईयु बाजूने या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.