पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात भारताच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आणि आधुनिकेतला बळकटी देणाऱ्या अभूतपूर्व प्रगतीची प्रशंसा केली आहे,
June 10th, 09:47 am
भारताने गेल्या 11 वर्षात आपल्या संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती अनुभवली असून संरक्षण उत्पादनात आधुनिकता आणि आत्मनिर्भरतेवर स्पष्ट लक्ष केंद्रित केले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.