"India should be among the top three AI superpowers globally": PM Modi sets 2047 vision
February 17th, 06:02 pm
In an interview on AI, PM Modi said that the theme of the AI Impact Summit, Welfare for All, Happiness for All, reflects India’s civilisational philosophy. He noted that leveraging AI mindfully can address deep developmental challenges while creating entirely new economic opportunities, enabling inclusive growth, bridging the urban–rural pide, and expanding access to opportunity. He highlighted that Aatmanirbhar Bharat in AI means India writing its own code for the digital century.PM Modi's interview with Press Trust Of India
February 15th, 07:24 pm
In an exclusive interview with PTI, Prime Minister Narendra Modi spoke about India’s recent trade deals, stronger support for MSMEs, the focus on manufacturing growth and more. He highlighted the Union Budget’s push for infrastructure and capital expenditure, calling it a long-term roadmap for Viksit Bharat 2047, aimed at creating jobs, boosting global competitiveness and sustaining economic growth.पंतप्रधान मोदींची निक्केई एशियाला मुलाखत
August 29th, 04:14 pm
BRICS गटाची बहुध्रुवीय जगाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका आहे, असे पंतप्रधान मोदींनी निक्केईला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले तसेच जागतिक व्यवस्थेवर ताण असताना आणि जागतिक प्रशासनाच्या संस्थांच्या परिणामकारकतेचा अभाव किंवा विश्वासार्हता राहिलेली नसतानाच्या या काळात या गटाची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, भारत आणि जपान या दोन सशक्त लोकशाही आणि जगातील दोन आघाडीच्या अर्थव्यवस्था आहेत. उभय देशांचे संबंध विश्वास, मैत्री आणि परस्पर सद्भावनेवर आधारित आहेत.पंतप्रधान मोदींची द योमिउरी शिंबुनला मुलाखत
August 29th, 10:23 am
द योमिउरी शिम्बुनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान इशिबा यांनी जपानमध्ये येण्याचे प्रेमाने निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, भारत आणि जपान यांच्यामध्ये प्राचीन सभ्यता, जिवंत लोकशाही आणि आघाडीची अर्थव्यवस्था म्हणून सामायिक धोरणात्मक दृष्टिकोन अशा अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. LUPEX मिशनवरील सहकार्यावर भर देत, त्यांनी सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचा आदर करणाऱ्या शांततापूर्ण, समृद्ध आणि स्थिर इंडो-पॅसिफिकसाठी दोन्ही देश वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.PM Modi's Interview to Arab News
April 22nd, 08:13 am
Both India and Saudi Arabia have a key role to play in the success of this corridor. We are committed to working with our Saudi partners to realize the vision of connectivity, including multi-modal logistic connectivity, data connectivity and electrical grid connectivity. We are working on clean and green hydrogen and related supply chains under this initiative.MUDRA चा NPA दर अशा कर्ज विभागांमध्ये जगात सर्वात कमी: PM मोदी
April 08th, 10:00 am
MUDRA योजनेअंतर्गत नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (NPA) चे प्रमाण जागतिक स्तरावर अशाच उद्देशाने दिल्या जाणाऱ्या कर्जांच्या गटात जागतिक स्तरावर सर्वात कमी असल्याचे पीएम मोदींनी द इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले. याचे श्रेय त्यांनी लहान कर्जदारांची विश्वासार्हता आणि धोरणाची प्रभावी अंमलबजावणी या गोष्टींना दिले.पंतप्रधान मोदींची KUNA ला मुलाखत
December 21st, 09:55 pm
KUNA ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या जगात प्रभाव वाढत असल्याचे अधोरेखित केले. कुवेतच्या भेटीत त्यांनी व्यापार, ऊर्जा भागीदारी, सॉफ्ट पॉवर आणि आर्थिक वाढ या विषयांवर प्रकाश टाकला. द्विपक्षीय सहकार्य, जागतिक स्थिरता आणि ग्लोबल साउथचा आवाज म्हणून काम करण्याच्या भारताच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले.पंतप्रधान मोदींची हिंदुस्थानला मुलाखत
May 31st, 08:00 am
'हिंदुस्थान'ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी सध्या होत असलेल्या निवडणुकांसह इतर अनेक विषयांवर भाष्य केले. देशातील जनता नकारात्मक राजकारणावर करणाऱ्या पक्षांना नाकारत असल्याचे त्यांनी विशेषत्वाने सांगितले. आजच्या मतदाराला एकविसाव्या शतकातील राजकारण पहायचे आहे. 'एक देश, एक निवडणूक' या मुद्द्यावर बोलताना या मुद्द्यावर सहमतीने पुढील निर्णय घेतला जावा असे आपले मत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान मोदींची ओपन मॅगझिनला मुलाखत
May 29th, 05:03 pm
ओपन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्या सरकारने केलेली कामगिरी, भारताच्या भविष्याविषयीचे आपले व्हिजन, देशात स्थिर सरकार असण्याची गरज यासह इतर अनेक मुद्द्यांची चर्चा केली.पंतप्रधान मोदींची रिपब्लिक बांग्लाच्या मयूख रंजन घोष यांना मुलाखत
May 28th, 09:50 pm
रिपब्लिक बांग्लाच्या मयूख रंजन घोष यांना दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी अनेक विषयांवर बोलले.