केंद्रीय मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम, 2022-23 साठी (01.01.2023 ते 31.03.2023 या कालावधीसाठी) पोषण आधारित अनुदान (NBS) दरांमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आणि खरीप हंगाम, 2023 साठी (1.4.2023 ते 30.09.2023 पर्यंतच्या कालावधीसाठी) फॉस्फेट आणि पोटॅश युक्त खतांसाठी (P&K) पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना मान्यता दिली

May 17th, 03:58 pm