नवीकरणीय ऊर्जा क्षमता उभारण्याच्या उद्देशाने एनटीपीसी नवीकरणीय ऊर्जा कंपनी तसेच तिचे इतर संयुक्त उपक्रम (जेव्हीज)/उपकंपन्या यांच्यातील गुंतवणुकीसाठी वाढीव अधिकार प्रदान करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी July 16th, 02:46 pm