आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतील तिरुपती-पकला-काटपाडी एकेरी रेल्वे मार्ग खंडाच्या दुपदरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. एकूण 1 हजार 332 कोटी रुपये खर्च अपेक्षित April 09th, 03:06 pm